आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' निवासस्थानी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

    ३ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.