महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती तहसील कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

बारामती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार भारत भिसे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
