आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    स्वच्छता ही सेवा अभियानातून जलसंधारणाला बळ, PMKSY 2.0 अंतर्गत पाणलोट क्षेत्रात स्वच्छता, जलसंधारण व लोकसहभागावर भर

    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या पाणलोट विकास घटकांतर्गत 'स्वच्छता ही सेवा २०२६' अभियानात जलसंधारण संरचनांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि वृक्षारोपण करण्यात आले.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २ अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा २०२६' अभियान राबवण्यात आले. पाणलोट क्षेत्रातील जलसंधारण संरचनांची स्वच्छता व देखभाल, पावसाच्या पाण्याचे संकलन, शोष खड्डे आणि नाले, ओढे, तलाव व शेततळ्यांचे संरक्षण अशी कामे करण्यात आली.

    ग्रामस्थ, शेतकरी, बचतगट, युवक आणि विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सहभाग घेतला. 'स्वच्छ जलस्रोत : सुरक्षित जलस्रोत' हा संदेश देण्यात आला.