आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत नवी सांगवीत स्वच्छता मोहीम; १५८ किलो कचरा व प्लास्टिक संकलित

    गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त नवी सांगवीतील बाबुरावजी घोलप विद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सुमारे १५८ किलो कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.

    ३ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : 'स्वच्छता ही सेवा' अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बेसिक्स टीम आणि बाबुरावजी घोलप विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वृक्षारोपण केले.

    प्लॉगाथॉनमध्ये विद्यालय परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून सुमारे १५८ किलो कचरा व प्लास्टिक संकलित करण्यात आले.