आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    धारावी पुनर्विकास प्रकल्पाची प्रत्यक्ष व डिजिटल माहिती देणाऱ्या 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

    ३ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा आणि सामाजिक सुविधांचे दर्शन घडवणाऱ्या 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसीजवळ झाले. यामुळे अफवा व गैरसमजांना आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण तयार होईल, असे ते म्हणाले.

    धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून कुंभारकाम, चामडे, अन्नप्रक्रिया आणि प्लास्टिक पुनर्चक्रीकरण उद्योगांचे मोठे आर्थिक इंजिन आहे; या उद्योगांना नियोजित कार्यस्थळे देण्याचा विचार आराखड्यात करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शंकर महादेवन यांनी गायलेल्या 'धारावी का कल' गीताचे लाँचिंगही झाले.