आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

    पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    ६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिली आहे.

    श्री. बकोरिया यांचा निवासाचा पत्ता 'सिंहगड', व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९१८५१०३३९३ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे सकाळी सकाळी १० ते ११ वा. या कालावधीत भेटता येईल. तसेच नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.