प्राइम व्हिडिओ'च्या एमएक्स ओरिजिनलचा इश्का इश्का प्रेक्षकांना प्रेम, झपाटलेपण आणि नियंत्रणाच्या काळोखी दुनियेत घेऊन जाणार; आता ट्रेलर प्रसिद्ध
प्राइम व्हिडिओने एमएक्स ओरिजिनल 'इश्का इश्का'चा ट्रेलर प्रसिद्ध केला असून हेली शाह, सत्यजीत दुबे आणि अनुष्का कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पुणे : राजेश बच्चन लिखित आणि अमित कुमार झा दिग्दर्शित 'इश्का इश्का' ही प्रेम, वेड आणि नियंत्रण यांच्यातील अस्पष्ट रेषांचा शोध घेणारी रोमँटिक थ्रिलर मालिका आहे. हेली शाह, सत्यजीत दुबे आणि अनुष्का कौशिक प्रमुख भूमिकेत आहेत.
