आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    राज्यपालांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे प्रकाशन

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित ५ पुस्तकांचे प्रकाशन लोकभवन येथे झाले.

    ६ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित ५ पुस्तकांचे प्रकाशन लोकभवन येथे झाले. मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय भिसे संपादित तीन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.

    महान व्यक्तींवरील लेखनाच्या माध्यमातून त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम होते, असे सांगत राज्यपालांनी फुलांऐवजी पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन केले.