आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    मतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबरला पुणे जिल्हा दौरा; BLO व मतदारांशी साधणार संवाद

    पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

    ८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्या पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदार यादी पुनरीक्षण कामाचा आढावा घेणार आहेत.

    या दौऱ्यादरम्यान त्या बीएलओ (BLO) आणि मतदारांशी थेट संवाद साधणार असून, मतदार नोंदणी प्रक्रियेतील अडचणी समजून घेणार आहेत. नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावांची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.