आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    रियलमीने सणासुदीसाठी ऑफर्स जाहीर केल्या

    रियलमी स्मार्टफोन ब्रँडने दिवाळी सणाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी 'रियल वाली दिवाळी' अंतर्गत विविध ऑफर्स आणि लकी ड्रॉ जाहीर केला आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : रियलमी या आघाडीच्या स्मार्टफोन ब्रँडने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये 'रियल वाली दिवाळी' मोहिमेअंतर्गत ग्राहकांना रियलमी १६ सिरीज ५जी स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक सवलती आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

    या लकी ड्रॉमध्ये ग्राहकांना कार, स्कूटर आणि इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, ग्राहकांना सुलभ ईएमआय (EMI) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.