आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    बोमन इराणीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड

    प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची 'एगोज' (Eggoz) या ब्रँडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची 'एगोज' (Eggoz) या अंडी ब्रँडच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या नवीन मोहिमेअंतर्गत ही घोषणा केली असून, याद्वारे ग्राहकांमध्ये अंड्यांच्या गुणवत्तेबाबत आणि पोषणाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

    एगोजचे सहसंस्थापक अभिषेक नेगी यांनी सांगितले की, बोमन इराणी यांच्या लोकप्रियतेमुळे ब्रँडला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. बोमन इराणी यांनीही या ब्रँडसोबत जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.