ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अंत्यसंस्काराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
