आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    ड्रीमे टेक्नॉलॉजीकडून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०१६ सेलची घोषणा; स्मार्ट होम आणि पर्सनल केअर उत्पादनांवर आतापर्यंतच्या सर्वोत्तम किमती

    ड्रीमे टेक्नॉलॉजीने ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये त्यांच्या स्मार्ट होम उत्पादनांवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : स्मार्ट होम आणि पर्सनल केअर उत्पादनांमधील आघाडीची कंपनी ड्रीमे टेक्नॉलॉजीने ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये त्यांच्या उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

    या सेलमध्ये रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर, कॉर्डलेस स्टिक व्हॅक्यूम आणि हेअर ड्रायर यांसारख्या उत्पादनांवर मोठी सूट दिली जाणार आहे. हे उत्पादन ग्राहकांना क्रोमा आणि रिलायन्स रिटेल स्टोअर्समध्येही उपलब्ध असतील.

    सणासुदीच्या काळात ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा, यासाठी या विशेष किमती ठेवण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.