आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई आणि महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि मेट्रो जाळ्याच्या विस्तारासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी ऐतिहासिक ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ब्लूमबर्गच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

    मुंबईत मेट्रोचे जाळे ३५० किलोमीटरचे विकसित केले जात असून त्यापैकी १०० किलोमीटरचे मार्ग कार्यरत आहेत. २०२९-३० पर्यंत संपूर्ण मेट्रो जाळे कार्यान्वित करण्याचे नियोजन असून पुण्यातही मेट्रोच्या विस्तारावर काम सुरू आहे.