आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    मौजे ब-हाणपूर व मोरगाव येथे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणी

    बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर व मोरगाव येथे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी शेतावर जाऊन संभाव्य पीक नुकसानीची व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर व मोरगाव येथे पाणीटंचाई आणि पावसाच्या अभावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली.

    यावेळी तूर, कांदा, बाजरी व सूर्यफूल पिकांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या व प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले.