आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी विभागाचा वाळकीत दौरा, शेतकऱ्यांशी संवाद

    दौंड तालुक्यातील वाळकी येथे जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व पथकाने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : दौंड तालुक्यातील वाळकी परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी भेट दिली. त्यांनी शेतावर जाऊन सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

    पंचनाम्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडून शेतकऱ्यांना शासकीय भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तांबे यांनी सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.