आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील उद्योजकांशी संवाद साधताना सांगितले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १४ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगल घालणाऱ्या ठोस गुंतवणूकसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या निर्मितीत महाराष्ट्र हा सर्वात आघाडीवर आहे, या शब्दात महाराष्ट्राचे महर्षी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

    गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने समन्वय साधला जाईल. यूके मधील सचिव, महामेर आणि अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारामध्ये रूपांतर करण्याच्या प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    महाराष्ट्रची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल', 'युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क' आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ बर्डिं' यासारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत.