एचडीएफसी बँके तर्फे फेस्टिव्ह ट्रीट्स २०२६ ची सुरुवात - १०,००० हून अधिक आकर्षक ऑफर्स
एचडीएफसी बँकेतर्फे फेस्टिव्ह ट्रीट्स २०२६ ची घोषणा करण्यात आली असून, १०,००० हून अधिक आकर्षक ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पुणे : एचडीएफसी बँक या बँकेतर्फे एक्सप्रेस पर्सनल लोन, सेट्रो, वर्ल्ड ऑफ टायटन, रॉयल ओक, होंडा, जीआरटी ज्वेलर्स आणि जोयालुकास अशा विविध ब्रँड्सबरोबर भागीदारी केली आहे. यावर्षीची ही मोहीम टप्प्या टप्प्याने देशातील सर्व भागात सुरू करण्यात येत असून आगामी दिवाळीमध्ये या उपक्रमाची सांगता होणार आहे. या दृष्टिकोनामुळे देशभारतील सर्व ग्राहकांना योग्य वेळी या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
तसेच बरोबर बँकेने विविध सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएंसर्सबरोबर करार करून व्हर्च्युअल मास्टरक्लासच्या माध्यमातून त्यांच्या प्रेक्षक/फॉलोअर्स ना गेटिंग रेडी फॉर दिवाळी, प्लानिंग फॉर रिटायरमेंट, फॉलोईंग द पँशन, सेहिंग्स फॉर द नेक्स्ट हॉलिडेज आणि अशा अन्य विषयांवर माहिती दिली जाणार आहे.
राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यामधे क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांसाठी महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांसाठी उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्काराचा समावेश आहे.
