आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचे निर्देश

    पुणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.

    मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करणे, मॉपिंग पूर्ण करणे आणि दुबार नावे वगळण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच १८, २४ व २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष शिबीरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.