आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार शंकर जगताप

    चिंचवड मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजप शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

    या वेळी माजी महापौर शत्रूघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, संघटक सरचिटणीस मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. मतदारांशी थेट संपर्क साधून प्रचार मोहीम तीव्र करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी दिले.