आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला; चालक फरार!

    पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये शनिवारी पहाटे एक भव्य कंटेनर अडकल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा फज्जा उडाला. घटनेनंतर कंटेनर चालक पसार झाला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणारा एक उंच कंटेनर अडकला. त्यामुळे वाहतुकीची भीषण कोंडी झाली.

    सेपरेटरची उंची मर्यादा दर्शवणारे फलक असूनही चालकाने कंटेनर आत नेल्याने हा अपघात घडला. अपघातात सेपरेटरच्या स्लॅबचे नुकसान झाले आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.