आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत, तर राष्ट्रनिर्मितीतील भागीदार : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    बँका आणि वित्तीय संस्था फक्त कर्ज देणाऱ्या संस्था नसून त्या राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाच्या भागीदार आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी असोचॅमच्या (ASSOCHAM) २१ व्या बँकिंग परिषदेत केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) तर्फे आयोजित २१ व्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील पुरस्कार वितरण परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

    जनधन, आधार आणि यूपीआयमुळे देशात वित्तीय समावेशनाला मोठी गती मिळाली आहे. बँकांनी ग्रामीण भागातील लघुउद्योजक व महिला बचत गटांना पाठबळ दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.