आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    नव्या मोहिमेचा चेहरा बोमन इराणी

    एग ब्रँड एगोजने प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली असून नवी मोहीम सादर केली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : एग ब्रँड एगोजने प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. या सहकार्याच्या निमित्ताने एगोजने नवी मोहीम सादर केली आहे.

    दररोजच्या आहारात अंडी समाविष्ट करून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला आहे. एगोजचे सहसंस्थापक अभिषेक नेगी यांनी बोमन इराणी यांच्यासोबतच्या सहकार्याबद्दल उत्साह व्यक्त केला.