आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अग्रलेख

    अग्रलेख.... संघर्षाचा शंखनाद

    केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया' आघाडीने उभारलेल्या आंदोलनावर आणि राजकीय संघर्षावर भाष्य करणारा अग्रलेख.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत डिलिमिटेशन विधेयक पारित करून घेऊ इच्छित आहे, तर इंडिया आघाडीने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून केंद्र सरकार निवडणुकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

    राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे देशभरातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुका आणि लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.