आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महापालिका रुग्णालये, दवाखाने बनले पार्किंग अड्डे!

    पुण्यातील महापालिकेच्या रुग्णालयांच्या आवारात खाजगी वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग होत असल्याने रुग्णांना व नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय आणि नागपूर चाळ येथील छत्रपती शिवराय दवाखान्यासह अनेक ठिकाणी आवारात खाजगी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णवाहिकांना जागा मिळत नाही.

    स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे सुरक्षा रक्षक कारवाई करण्यास घाबरत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.