आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    देश-विदेश

    देशाचं नुकसान आणि विष कालवणाऱ्या शक्तींना ओळखा, रावण दहनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे आवाहन

    नवी दिल्लीतील विजयादशमी महोत्सवात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात फूट पाडणाऱ्या आणि देशहिताला बाध आणणाऱ्या शक्तींपासून सावध राहून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे आवाहन केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : नवी दिल्लीतील आय. पी. एक्स्टेंशन येथे आयोजित विजयादशमी महोत्सवात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडणाऱ्या आणि विष कालवणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन देशवासीयांना केले.

    विजयादशमी हा केवळ वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव नसून सत्य, धर्म आणि सुशासनाची आठवण करून देणारा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.