आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुण्यात २१ ऑक्टोबरला 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज'चे जनजागृती

    सीओईपी टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथे २२ ऑक्टोबर रोजी 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६' अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची जनजागृती सत्र गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सीओईपी टेक युनिव्हर्सिटीच्या मिनी सभागृहात होणार आहे.

    या सत्रात 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज'ची उद्दिष्टे, स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया आणि इतर संधींबाबत मार्गदर्शन केले जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.