आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    ऑप्टिमिस्टचा विस्तार

    स्मार्ट एअर कंडिशनर ब्रँड 'ऑप्टिमिस्ट'ने पुणे, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता बाजारपेठेत आपला विस्तार घोषित केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : ऊर्जा कार्यक्षम वातावरणात अनुकूलन क्षेत्रातील 'ऑप्टिमिस्ट' या भारतीय ब्रँडने स्मार्ट एअर कंडिशनर श्रेणीचा पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता बाजारपेठेत विस्तार केला आहे.

    कंपनीने ५.०५ आयएसईईआर मानांकन असलेले एसी सादर केले असून यातील ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात परिणामकारक शीतकरण आणि २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वीजबिलात बचत होते. ५ वर्षांची व्यापक वॉरंटी दिल्याचे सहसंस्थापक आशिष गोयल यांनी सांगितले.