आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा: अमित पाठवठ

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी तीन टप्प्यांतील त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता अमित पाठवठ यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६, जानेवारी ते मार्च २०२७ आणि एप्रिल ते जून २०२७ या तीन त्रैमासिक कालावधीसाठी कृती आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अमित पाठवठ यांनी दिले.

    दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.