आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    हिरो मोटोकॉर्पने आपल्या प्रीमियमायझेशन प्रवासाला गति दिली

    हिरो मोटोकॉर्पने ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही आणि रिफ्रेश्ड एक्सट्रीम २५०आर मोटारसायकल लाँच करून प्रीमियम सेगमेंटमधील स्थान मजबूत केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : हिरो मोटोकॉर्पने ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही आणि रिफ्रेश्ड एक्सट्रीम २५०आर लाँच करून आपल्या प्रीमियम मोटोसायकल श्रेणीचा विस्तार केला आहे. दोन्ही गाड्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञान, क्रूझ कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक अलर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

    या लाँचप्रसंगी बोलताना कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अनुज दुआ यांनी प्रीमियम सेगमेंटमधील हिरो मोटोकॉर्पची पकड अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले.