आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    विजयादशमी पथसंचलनात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा सहभाग; शिस्त, एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित विजयादशमी पथसंचलनात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित विजयादशमी पथसंचलनात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जी. के. गुरुकुल स्कूल येथून सुरू झालेले संचलन पिंपळे गुरव येथील साई मंदिर येथे संपन्न झाले.

    या संचलनातून शिस्त, एकात्मता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.