आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    इतर राज्यात नोंदणी असलेल्या ४२ वाहनांवर कारवाई; पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम

    पिंपरी-चिंचवड आरटीओने इतर राज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ४२ खाजगी वाहनांवर कारवाई करत ४८,५०० रुपयांचा दंड वसूल केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात इतर राज्यात नोंदणी असलेल्या ४२ खाजगी वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कायदेशीर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतून एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. परराज्यात नोंदणी असलेल्या वाहनांनी महाराष्ट्रात वापर करताना कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.