आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    डॉ. डी. वाई. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे तीन शास्त्रज्ञांचा स्टॅनफोर्डच्या जगातील सर्वोच्च २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश

    पिंपरीतील डॉ. डी. वाई. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अमिताभ बॅनर्जी, डॉ. सचिन आत्रे आणि डॉ. सारिका चतुर्वेदी या तीन शास्त्रज्ञांचा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जगातील सर्वोच्च २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पिंपरी येथील डॉ. डी. वाई. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील डॉ. अमिताभ बॅनर्जी, डॉ. सचिन आत्रे आणि डॉ. सारिका चतुर्वेदी या तीन शास्त्रज्ञांचा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जगातील सर्वोच्च २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे.

    डॉ. बॅनर्जी यांनी मलेरिया, टीबी आणि हेपेटायटिसवर संशोधन केले आहे, तर डॉ. आत्रे आणि डॉ. चतुर्वेदी यांनी क्षयरोग आणि श्वासोच्छवासाशी संबंधित रोगांवर महत्त्वपूर्ण काम केले आहे. संस्थेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.