आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन: व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीतून हाडांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

    जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यायाम व निरोगी आहाराद्वारे हाडांचे आरोग्य जपण्याचा सल्ला दिला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त वैद्यकीय तज्ज्ञांनी नियमित व्यायाम आणि चांगल्या जीवनशैलीद्वारे हाडांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते.

    लहान वयापासूनच नियमित मैदानी खेळ, योग्य पोषण आणि कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास भविष्यात हाडांचे आजार टाळता येऊ शकतात, असे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल लिखते यांनी स्पष्ट केले.