हिंदुस्तान झिंकने दुसऱ्या तिमाहीत ६,४१२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत १४२% अधिक आहे; झिंकच्या उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे कंपनीचा त्रैमासिक EBITDA आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर
हिंदुस्तान झिंकने दुसऱ्या तिमाहीत ६,४१२ कोटींचा विक्रमी नफा नोंदवला असून १४२ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.

पुणे : हिंदुस्तान झिंकने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ६,४१२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला असून तो गेल्या वर्षाच्या तुलनेत १४२ टक्क्यांनी अधिक आहे. उत्पादनाचा खर्च कमी झाल्याने कंपनीला हा मोठा नफा झाला आहे.
कंपनीचा त्रैमासिक महसूल वाढून त्रैमासिक EBITDA १,२८५ कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. खाणीतून धातू काढण्याचे आणि शुद्ध धातूचे उत्पादन वाढल्याचे सीईओ अमरेन्दू प्रकाश यांनी सांगितले.
