आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    नागपूर : सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबवण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्धमान नगर परिसरातील न्यू एरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    नागपूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जात असून, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय पर्यटनालाही चालना मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला खासदार अजय संचेती, विजय दर्डा यांच्यासह रुग्णालयाचे संचालक उपस्थित होते.