आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    नशांमुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न

    सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुण्यात नशामुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा पार पडली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत विभागीय शिखर परिषद व कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंढे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

    कार्यशाळेत अमली पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध, जनजागृती आणि व्यसनी व्यक्तींचे पुनर्वसन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी विभागीय समन्वय व लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.