आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    "पिंक ऑक्टोबर" निमित्ताने मॅनकाइंड फार्माचे आवाहन: स्तन कर्करोगाचे निदान व उपचार वेळीच करून घ्या

    मॅनकाइंड फार्माने 'पिंक ऑक्टोबर' निमित्त महिलांना स्तन कर्करोगाचे वेळेवर निदान व तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    पुणे : मॅनकाइंड फार्माने स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त 'पिंक ऑक्टोबर' मोहिमेद्वारे महिलांमध्ये कर्करोगाच्या सुरुवातीच्या निदानाबाबत जागरूकता निर्माण केली आहे. स्तनात गाठ येणे किंवा आकारात बदल दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

    मॅनकाइंड फार्माचे वरिष्ठ अध्यक्ष अतिश मजुमदार यांनी सांगितले की, मॅमोग्राफी व आधुनिक चाचण्यांमुळे स्तन कर्करोगाचे अचूक निदान होकर योग्य उपचार करणे सोपे होते. '१ मिलियन लाइव्हज्' उपक्रमाद्वारे लाखो लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे.