आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    राज्यातील नोंदणीकृत सावकारांना नियमबाह्य पद्धतीने व्याज वसूल करता येणार नाही : पंकज भोयर

    नोंदणीकृत सावकारांनी शेतकऱ्यांकडून नियमबाह्य अतिरिक्त व्याज वसूल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : राज्यातील नोंदणीकृत सावकारांना नियमबाह्य पद्धतीने व्याजाची वसुली करता येणार नाही. जो सावकार शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याजाची आकारणी करेल, त्याच्यावर सरकार कठोर कारवाई करेल असा स्पष्ट इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला आहे.

    नांदेड येथील शेतकऱ्याच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जबरदस्तीने वसुली करण्याच्या पद्धतींवरही कठोर धोरण अवलंबले जाईल असे त्यांनी सांगितले.