आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    साप्ताहिकाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकाराला जबर मारहाण

    भंडाण्याच्या ठाणा पेट्रोलपंप परिसरात साप्ताहिकाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार अजयकुमार भारतीय यांच्यावर ६ ते ७ जणांनी भ्याड हल्ला करत जबर मारहाण केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    भंडाणा : भंडाण्याच्या ठाणा पेट्रोलपंप परिसरात साप्ताहिकाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार अजयकुमार भारतीय यांच्यावर ६ ते ७ जणांनी भ्याड हल्ला करून जबर मारहाण केली. साप्ताहिकात वृत्त प्रकाशित केल्याच्या रागातून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात शिरून ही मारहाण केल्याचा आरोप आहे.

    मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.