आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    मनोरंजन

    'अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली' चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

    औंध येथील पीएनजी अँड सन्स आर्ट गॅलरीमध्ये 'अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली' या विशेष चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २६ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुण्यातील औंध येथील पीएनजी अँड सन्स आर्ट गॅलरीमध्ये 'अ क्वांटम व्हिजन थ्रू रंगावली' या विशेष चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजक चित्रकार सुनील बलवकडे, सुरज डागा, निशा गवांडे आणि डॉ. भारती माटे उपस्थित होत्या.

    रांगोळीच्या पारंपरिक कलेला आधुनिक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनात करण्यात आला आहे. हे प्रदर्शन २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रसिकांसाठी खुले राहणार आहे.