आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    बेनेलीकडून टीआरकेच्या दोन नव्या मोटरसायकली

    बेनेली इंडियाने प्रीमियम अॅडव्हेंचर श्रेणीतील ५४८ सीसी क्षमतेच्या दोन नव्या टीआरके सायकली भारतात लॉन्च केल्या आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : बेनेली इंडियाने भारतीय बाजारात टीआरके ५५२ आणि टीआरके ५५२एक्स या दोन नवीन अॅडव्हेंचर सायकली सादर केल्या आहेत. टीआरके ५५२ ची किंमत ६.२२ लाख रुपये तर ५५२एक्स ची किंमत ७.७४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

    या सायकलींमध्ये ५४८ सीसीचे लिक्विड-कुल्ड इंजिन, ५२ बीएचपी ताकद, ६ स्पीड गिअरबॉक्स, ५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.