आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन व मंत्रालयात अभिवादन

    महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा तर मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    तसेच मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.