आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    तेलंगणाच्या थुमिडीहेट्टी जलप्रकल्पाबाबत महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करत तांत्रिक अभ्यास करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : तेलंगणातील थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करून तांत्रिक अभ्यास केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची संयुक्त समिती यावर अभ्यास करेल.

    मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.