आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अग्रलेख

    अग्रलेख.... अपघात,

    भारत हा धर्मभूमी असला तरी आंधळ्या धर्मांधतेपेक्षा प्रेम, सेवा आणि एकोपा हाच खरा धर्म असल्याचे प्रतिपादन करणारा अग्रलेख.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    भारत ही धर्मभूमी असेल तर ती आम्हा अनभ्यासी सामान्य धार्मिकांच्या हृदयातील शबरीच्या धर्म-भावामुळे. आणि तरीही आपल्या हृदयाला तीव्रपणे टोचणाऱ्या अधर्माचा अतिरेख होतो तेव्हा तरी आपण अंतःकरणातून सतत शुद्ध करत राहण्यात धर्मसेवा आहे. पश्चिमेमध्ये रूढ अर्थाने भारतीय संस्कृती-विचारात धर्म हा शब्द नाही. महाभारतात कृष्ण अर्जुनाला सांगतात 'धारणाति इति धर्मः' जो समाजाचे धारणपोषण करतो तो धर्म!

    मोहम्मद अखलाखच्या फ्रीजची तपासणी व हत्या, 'अबक' धर्माच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करू नका, अशा प्रकारच्या घटना थांबल्या पाहिजेत. धर्माच्या किंवा परंपरेच्या नावाखाली कुणाच्याही श्रद्धा दुखावल्या जाऊ नयेत. सर्वांनी विवेकनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे.