आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे आरटीओमध्ये पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव

    पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत असून पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी ३० ऑक्टोबरपासून लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी विहित शुल्कासह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    खाजगी चारचाकी वाहनांसाठी अर्ज २९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वीकारले जातील. तर दुचाकी वाहनांसाठी अर्ज ३० ऑक्टोबर रोजी स्वीकारले जातील. लिलावाचे डीडी ३० ऑक्टोबर रोजी स्वीकारले जातील व लिलाव दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात होईल.