आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    महाराष्ट्र शासनाने आपल्या विकास कामांसाठी १७ वर्षे मुदतीचे २२०० कोटी रुपयांचे सरकारी कर्जरोखे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या १७ वर्षे मुदतीच्या २००० कोटी अधिक ८.०१% अतिरिक्त अधिसूचित रकमेच्या (एकूण २२०० कोटी रुपये) रोख्यांची विक्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी संगणकीय प्रणालीद्वारे हा लिलाव आयोजित केला आहे.

    या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विविध विकास कामांसाठी आणि अर्थपुरवठ्यासाठी केला जाणार असल्याची माहिती वित्त विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली.