पुणे: पंजाबी समाजातील महिला आज करवा चौथ व्रत करतात...
पुण्यात पंजाबी समाजातील महिलांनी पतीच्या उदंड आयुष्यासाठी करवा चौथचे व्रत धरून पूजा-अर्चा केली.

पुणे : पुण्यात पंजाबी समाजातील महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी करवा चौथचे व्रत निष्ठेने पाळले. दिवसभर उपवास धरून संध्याकाळी एकत्र येऊन शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली.
रात्री चंद्राचे आगमन झाल्यावर चाळणीतून चंद्राचे व पतीचे दर्शन घेऊन जलप्राशन करत उपवासाची सांगता करण्यात आली.
