आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    एचव्हिएसीआर वर्ल्ड प्रदर्शन नोव्हेंबरमध्ये दुबईत

    तापमान नियंत्रण, वातानुकूलन आणि शीतकरण क्षेत्रातील 'एचव्हिएसीआर वर्ल्ड' आंतरराष्ट्रीय प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान दुबईत आयोजित केले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३० ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : वातानुकूलन आणि शीतकरण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी 'एचव्हिएसीआर वर्ल्ड' प्रदर्शनाचे आयोजन २३ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले आहे.

    या प्रदर्शनात भारत, चीन, इटली, दक्षिण कोरियासह अनेक देशांतील कंपन्या सहभागी होणार असून ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.