आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    साहित्य संमेलने औपचारिक न राहता चळवळ व्हावी : डॉ. सदानंद मोरे

    आळंदी येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या नांदीयाळी समारोपात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी साहित्य संमेलने चळवळ बनण्याचे आवाहन केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    आळंदी : साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या वैभवाची परंपरा असून ही संमेलने केवळ औपचारिक न राहता अखंड चळवळ व्हावी, यासाठी १०० व्या साहित्य संमेलनाच्या नांदीयाळी प्रसंगी उपक्रमांचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आळंदी येथे एमआयटी पुणे आणि संत पीठाच्या संयुक्त विद्यमाने १७ व्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते. संतांच्या विचारांचा प्रसार समाजमनात पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.